शरद कृषी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद कृषी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात
शरद कृषी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात

शरद कृषी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात

sakal_logo
By

शरद कृषी महाविद्यालय
जैनापूर ः जैनापूर येथाल शरद कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा केला. प्राचार्य डॉ. बी. डी. माणगावे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. महाविद्यालयातील विद्यार्थी पंकज घेवारी व समृद्धी पाटील यांनी शिवाजी महाराजांचा जीवनपट सादर करताना राजा व प्रजा यांचे अतूट नाते व त्यांची जनतेशी असणारी आपुलकी याबद्दल विचार मांडले. महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थिनी मृण्मयी धनगरने पोवाडा सादर केला. निबंध स्पर्धा झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65605 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top