इचल : हज यात्रेकरूंसाठी लसीकरण कॅम्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : हज यात्रेकरूंसाठी लसीकरण कॅम्प
इचल : हज यात्रेकरूंसाठी लसीकरण कॅम्प

इचल : हज यात्रेकरूंसाठी लसीकरण कॅम्प

sakal_logo
By

हज यात्रेकरूंसाठी लसीकरण शिबिर

इचलकरंजी ः हजसाठी जिल्ह्यातून निवड झालेल्या यात्रेकरूंसाठी लसीकरण शिबिर हज कमिटीमार्फत आयोजित केले आहे. हज यात्रेकरूंना मेनेजिस्टिट व्हॅक्सिन, सिजनल इन्फ्लुएंजा व्हॅक्सिन व पोलिओ डोस बंधनकारक केले आहे. त्यामुळे हज कमिटी ऑफ इंडियाकडून आज (ता. ९) आरगे भवन येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट हज कमिटीचे जिल्हा हज प्रशिक्षक सादीक जमादार, इकबाल देसाई, बालेचाँद मालदार यांनी केले आहे. मुबारक मुजावर, मेहबूब मुजावर, मजिद सनदी, इम्तियाज बारगीर, नजीर काले, गुलाब हिरुकुडे, मन्सूर मकानदार, इस्माईल बरचे, उस्मान पटेल, रिझवान चमन शेख उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65893 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top