
इचल : ड्रेनेज चेंबरची दुरावस्था
ich85 to 8.jpg
ड्रेनेज चेंबरची दुरवस्था...
27671
इचलकरंजी : १) रुणवाल टॉवर परिसरात ड्रेनेज पाईप लाइनमध्ये खड्डा पडल्याने परिसरातील नागरिकांनी अपघात होऊ नये, यासाठी काठी रोवून त्यास पुष्पहार घतला आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
27672
२) जुन्या नगरपालिका ते खंजिरे मळा येथे जाणाऱ्या मार्गाची रुंदी कमी त्यात ड्रेनेज चेंबरचे झाकण वर; तर रस्ता खाली गेल्याने दुचाकीच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
27673
३) रिक्रिएशन हॉलसमोरील मार्गावर विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. सायकलवरून जात असताना या चेंबरच्या झाकणामुळे विद्यार्थ्यांचे वरचेवर अपघात होताना दिसतात.
27674
४) सांगली रस्ता व रिंग रोड मिळणाऱ्या ठिकाणी ड्रेनेज पाईप लाइन उघड्यावर ठेवली आहे. या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक अधिक आल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65908 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..