कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. ९ जून
राज्यसभेत १९९८ ची पुनरावृती होणार? राजकीय क्षेत्राला उत्सुकता; काँग्रेसचे प्रधान झाले होते पराभूत, अपक्षांची बाजी

शिवसेना आमदारांच्या हॉटेलात महाडिकांची एंट्री; राज्यसभा निवडणूक; उपस्थितांच्या उंचावल्या भुवया

बदलीप्रक्रियेत अन्याय होणार नाही; ग्रामविकास मंत्री मुश्रीफ; प्राथमिक शिक्षक बदलीची ऑनलाईन प्रणाली सुरू

मौनी विद्यापीठ निवडणूक बिनविरोध; पंचवार्षिक निवडणूक; पालकमंत्री सतेज पाटील यांचे वर्चस्व कायम
हातकणंगलेतील प्रभाग रचनेतील त्रुटी दूर करा; माजी खासदार राजू शेट्टी; निवडणूक आयुक्तांना निवेदन


बैलगाडीचा केला टस्कराने खुळखुळा; घाटकरवाडीत प्रताप; ऊस, बांबू भुईसपाट
शरद पॉलिटेक्निकला एनबीएकडून पुनर्मानांकन; एकाचवेळी सहा विभागांना मानांकनाचा दावा
विश्वास कारखान्यातर्फे दुसरा हप्ता २०० रुपये; अध्यक्ष नाईक; २९७२ एफआरपी आदा
वेतनात कपातीने कर्मचाऱ्यांत असंतोष; एसटी बँकेचा दणका; सहा महिन्यांनंतरच्या वेतनात ८० टक्के वसुलीचा आरोप
जप्त केलेले डंपर; जेसीबी रात्रीत गायब; गिरगावात बेकायदेशीर गौणखनिज वाहतूक; रात्री ११ ते पहाटे दोनपर्यंत गोलमाल
‘एमफुक्टो’च्या आंदोलनात प्राध्यापकांनी सहभागी व्हावे; ‘सुटा’चे अध्यक्ष पाटील; प्रलंबित मागण्यांसाठी हत्यार
मृगाच्या पहिल्याच पावसात सापडला बेडा; कसबा बीडमधील आख्यायिका; महिलेला सापडली सुवर्ण मुद्रा
अत्याचार प्रकरणी संशयितास कोठडी; इचलकरंजीतील प्रकार; संशयिताच्या घराची नासधूस प्रकरणी ८ जणांवर गुन्हा
अतिग्रेतील उत्खननाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांना आदेश
वैयक्तिक लाभार्थींची माहिती एका क्लिकवर; राज्य शासनाचा निर्णय; सर्व लाभार्थींची नावे आधारला जोडणार
आजरा कारखान्यात चोरीचा तपास गतीने ; बेरिंग चोरीचे धागे इचलकरंजीत; सुत्रधारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न
सासरच्या छळामुळेच विवाहितेची आत्महत्या; कुटुंबीयांचा आरोप; चौघांच्या अटकेची मागणी
वाठार तर्फ वडगावात घरफोडी दोन घरात प्रयत्न; तिजोऱ् फोडून साहित्य विस्कलटले
खिडकीचे गज कापून कोरोची येथे घरफोडी; ८५ हजार रोकडसह पावणे दोन लाखांचा ऐवज पळविला
२१ जागांसाठी तब्बल २५० उमेदवारी अर्ज; १ अर्ज अवैध; २४ जून माघारीची मुदत


एकूण पाने ५ ः २, ३, ५, ६,
एकूण बातम्या ः४०
निधन ः १४

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66364 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top