बेळगुंदीत फिल्टर हाऊसचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगुंदीत फिल्टर हाऊसचे काम सुरू
बेळगुंदीत फिल्टर हाऊसचे काम सुरू

बेळगुंदीत फिल्टर हाऊसचे काम सुरू

sakal_logo
By

28222
बेळगुंदी : फिल्टर हाऊस कामाच्या प्रारंभप्रसंगी तानाजी रानगे, दीपाली पाडले, मिलिंद मगदूम, शामल सोनवक्के, गणेश कांबळे आदी.

बेळगुंदीत फिल्टर हाउसचे काम सुरू
गडहिंग्लज : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना मंजूर झाली आहे. त्यासाठी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत फिल्टर हाउस व वाडीवस्तीवरील जलवाहिन्यांचे काम होणार आहे. फिल्टर हाउसच्या कामाचा प्रारंभ सरपंच तानाजी रानगे यांच्या हस्ते झाला. या वेळी उपसरपंच दीपाली पाडले, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद मगदूम, शामल सनवक्के, गणेश कांबळे, लक्ष्मी पाटील, स्नेहल होडगे, ग्रामसेवक बाबासाहेब पाटील, शिवाजी शिंत्रे, महिपती मगदूम, राहुल मगदूम, अण्णासाहेब कानडे, केरबा मगदूम, बाबूराव मगदूम, गणपती वांद्रे, रामदास पाटील, शंकर पाटील, आकाश पाटील, मनोहर मगदूम, तुकाराम कांबळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66564 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top