कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. १० जून

बाबा लॅपटॉपच्या स्क्रिनवरही दिसत होते!
सोनल पवार भावुक; संजय पवार यांची कन्या कॅनडातून थेट कोल्हापुरात

नाईट लँडिंगसाठी सुविधांची चाचणी पथकाकडून तीन दिवस निरीक्षण; डीजीसीच्या अहवालानंतर स्वप्न उतरणार सत्यात

करवीरमधून इच्छुकांची भाऊगर्दी; शिक्षक बँक निवडणूक; उमेदवार निवडीत संघटना प्रमुखांची डोकेदुखी
पुनाळ-तिरपण पुलाच्या संरक्षक पाईप चोरीस; वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न; अनोळखीने नेल्या पंधरा पाईप कापून
गोडसाखर’ देणार की ठेवणार? आज विशेष सभा; विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर सभेकडे शेतकरी, कामगारांचे लक्ष
‘बी’ टेन्यूअरचा प्रश्न मार्गी लावू; राजेश क्षीरसागर; शिवसेनेच्या वतीने नोंदीच्या दुरुस्तीसाठी शिबिर
इंधन दरात कपातीसाठी सोमवारी कागलात मोर्चा; समरजितसिंह घाटगे; आघाडीचा करणार निषेध
बेरिंग चोरीप्रकरणी पाच जणांना अटक आजरा कारखान्यात चोरी; कार्यकारी संचालकाचा सहभाग; संगनमताने कृत्य
शहीद जोंधळेंच्या कुटुंबीयांचा अवमान; ग्रामसेवकाने अपशब्द वापरल्याचा आरोप; पोलिसप्रमुखांना दिले निवेदन
जिल्ह्यात ८९ वीज चोर पकडले भरारी पथकाची कारवाई; तीन कोटी ९३ लाखांची चोरी रोखली
निर्यातीत बँकांची भूमिका निर्णायक सुदिप्ता सरमाह; इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये विशेष चर्चासत्र
चंदगडला बदली म्हणजे शिक्षा वाटते काय; सर्वसामान्यांना प्रश्‍न; प्रशासकीय बदली झालेले ९ ग्रामसेवक अद्याप हजर नाहीत
मतदानासाठी ३१ मे अखेरचे मतदार पात्र नगरपालिका निवडणूक; २१ जूनला प्रसिद्ध होणार प्रारुप यादी
पाडळीत जीर्णोद्धारात सापडली मारुतीची मूर्ती; भाविकांची गर्दी; रामदास स्वामी स्थापित असल्याची चर्चा
रिपाईचा पदाधिकारी अपघातात जागीच ठार; मृत हरळीचे; भडगावजवळ वाहनाची धडक

एकूण पाने ५ ः १०२, २, ३,५, ६,
एकूण बातम्या ः ५७
निधन ः १५

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66633 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top