मुंबई जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई जोड
मुंबई जोड

मुंबई जोड

sakal_logo
By

श्री. कांदे यांनी केलेल्या मतदानावेळीचे व्हिडीओ फुटेज केंद्रीय निवडणूक आयोगाने तपासले. त्यानंतर त्यांचे मत अवैध ठरविताना आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदी तपासल्याचे म्हटले आहे. आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, कांदे यांनी कक्षात जाऊन मतदान केल्यानंतर पुन्हा बाहेर येऊन मतदान लोकांना दाखविले, असे व्हिडीओतून स्पष्ट दिसते. हे निवडणूक प्रक्रियेत बसत नाही. कांदे यांनी शिवसेना प्रतोदा पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रतोदालाही मत दाखविले. अन्य पक्षाच्या प्रतोदाला मत दाखविणे अवैध असल्याने त्यांची मतपत्रिका बाजूला काढून मतमोजणीची प्रक्रिया सुरू करावी, असेही म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66776 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top