निवडीच्या बातम्या एकत्रितपणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडीच्या बातम्या एकत्रितपणे
निवडीच्या बातम्या एकत्रितपणे

निवडीच्या बातम्या एकत्रितपणे

sakal_logo
By

केवळ फोटो
28756
कसबा बावडा ः येथील रमेश रामचंद्र चौगुले यांचा मुलगा अथर्व रमेश चौगुले याने वृत्तपत्र टाकून बारावी सायन्स शाखेत ७४ टक्के गुण मिळविले. त्याचा सत्कार करताना कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक शंकर चेचर, संकेत उलपे, रोहित चौगुले आणि महापालिकेचे अधिकारी चोपडे.
-
२८५५७

करवीर पोलिसांच्या हद्दीत वृक्षारोपण
कोल्हापूर ः करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात सरपंच, ग्रामसेवकांच्या मदतीने आज ११ झाडे लावण्यात आली. हद्दीतील एकूण गावात एक हजार १११ झाडे लावण्याचा उपक्रम आज यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी गोकुल राज जी, सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे, अमंलदार अवी पोवार आदींसह सर्व पोलिस कर्मचारी अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते.
-
28482
राजेंद्र लाड यांची निवड
कोल्हापूर : मौजे उजळाईवाडी (ता. करवीर) येथील श्री पार्वतीदेवी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी राजेंद्र लाड यांची निवड झाली.
...
28483
आकाश भारतीय यांची निवड
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दक्षिण विधानसभा अध्यक्षपदी आकाश भारतीय यांची निवड झाली. रामचंद्र भाले यांनी नियुक्तीचे पत्र दिले. राजेंद्र ओमकार, बाबा जगताप, जगदीश शिरोलीकर, सुनील कांबळे, गणेश जाधव, भास्कर चोरटे आदी उपस्थित होते.
...
28492 वैभव सावर्डेकर
28493 विवेक शेटे

वैभव सावर्डेकर अध्यक्षपदी
कोल्हापूर : कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेच्या अध्यक्षपदी वैभव सावर्डेकर यांची, तर उपाध्यक्षपदी विवेक शेटे यांची निवड झाली. ऑनररी सचिवपदी संजीव परिट, खजानिस विजय कागले तर संचालकपदी सुरेश लिंबेकर, श्रीनिवास मिठारी, राजेंद्र लकडे, धन्यकुमार चव्हाण, किरण तपकिरे, विवेक नष्टे, अमर क्षीरसागर यांची नियुक्ती केली.
-

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66935 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top