इचल ःलाकूड ओढण्याची शर्यत फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ःलाकूड ओढण्याची शर्यत फोटो
इचल ःलाकूड ओढण्याची शर्यत फोटो

इचल ःलाकूड ओढण्याची शर्यत फोटो

sakal_logo
By

28513
पळीव...पळीव....!

इचलकरंजी ः कर्नाटक बेंदुरानिमित्त शनिवारी लाकूड ओढण्याच्या शर्यतीचा थरार पाहावयास मिळाला. संस्थान काळापासून ही परंपरा सुरू आहे, मात्र शर्यतीवर बंदी आल्यानंतर ही परंपरा खंडित झाली होती. बंदी उठविल्यानंतर यंदा वस्त्रनगरीत अनोख्या अशा लाकूड ओढण्याची शर्यत ‘डीकेटीई’च्या नारायण मळा शाळेच्या मैदानावर रंगली. पहिल्या दिवशी हजारो शौकिनांच्या उपस्थितीत दोन दाती गटातील चुरशीने ही शर्यत झाली. (छायाचित्र ः अनंतसिंग)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67018 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top