वटपौर्णिमेची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वटपौर्णिमेची तयारी
वटपौर्णिमेची तयारी

वटपौर्णिमेची तयारी

sakal_logo
By

28888
वटपौर्णिमेच्या
खरेदीसाठी गर्दी
कोल्हापूर, ता. १३ : वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आज खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी राहिली. उद्या (मंगळवारी) पारंपरिक उत्साहात वटपौर्णिमा साजरी होणार आहे. दरम्यान, वटपौर्णिमेच्या निमित्ताने विविध पर्यावरणपूरक उपक्रमही होणार आहेत.
दोरागुंडी, बांगड्या, हळद-कुंकूचे पॅकेटस्‌, रायवळ आंबे, फणसाचे गरे, जांभळे आदी वडपूजनासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ येथील मंडईत वडपूजनासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी गर्दी राहिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67490 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top