निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

28895
विजयमाला जाधव
कोल्हापूर : ममदापूर (भुदरगड) येथील विजयमाला जाधव (वय 65) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-
28896
आनंदी पाटील
कोल्हापूर : वरणगे (ता. करवीर) येथील श्रीमती आनंदी दिनकर पाटील (वय ९६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१५) आहे.
-
28897
संदीप बर्गे
कोल्हापूर : संदीप रामचंद्र बर्गे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, पत्नी, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
-
ich136.jpg 28915
अनुराधा कुलकर्णी
इचलकरंजी : येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा अनंतराव कुलकर्णी (वय 73) यांचे निधन झाले. आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातू असा परिवार आहे.
-
28988
वनमाला सित्रे
कोल्हापूर : सुदर्शन हौसिंग सोसायटी, टेंबलाईवाडी येथील सौ. वनमाला सित्रे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.
-
01916
दगडू पाटील
पोहाळे तर्फ आळते ः गिरोली (ता. पन्हाळा) येथील दगडू शंकर पाटील (वय ५५) यांचे निधन झाले. ते शासनाच्या वन विभागाचे कर्मचारी होते. गिरोली येथील ग्राम देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगी असा परिवार आहे.
-
ich138.jpg 28987
शैलजा म्हामणे
इचलकरंजी: येथील श्रीमती शैलजा गजानन म्हामणे (वय 88) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-
01915
मनीषा भोसले
पोहाळे तर्फ आळते ः येथील श्रीमती मनीषा नामदेव भोसले (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १४) आहे.
-
03664
विजय शहा
कागल : येथील सोमवार पेठेत राहणारे विजय रतनचंद शहा (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
-

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67520 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top