डीकेटीई इंटरनॅशनल स्कूल वर्धापन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीकेटीई इंटरनॅशनल स्कूल वर्धापन दिन
डीकेटीई इंटरनॅशनल स्कूल वर्धापन दिन

डीकेटीई इंटरनॅशनल स्कूल वर्धापन दिन

sakal_logo
By

डीकेटीई स्कूल वर्धापन दिन
तारदाळ, ता. १५ : कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी तारदाळच्या माळावर एक शिक्षणाचं छोटसं रोपटं लावलेलं त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर होतय. याचा मनस्वी आनंद होतोय, असे भावुक होऊन संस्थेच्या सचिव डॉ. सौ. सपना अवाडे यांनी मत व्यक्त केले. तसेच चांगले, गुणवंत, यशवंत, प्रामाणिक, सुसंस्कृत, देशभक्त आपल्या या शिक्षण संकुलातून घडावे, अशा शुभेच्छा दिल्या.
डीकेटीई इंटरनॅशनल स्कूल तारदाळचा बारावा वर्धापन दिन उत्साहात झाला. मुख्याध्यापिका सौ. माला सुद यांनी सरस्वती फोटोचे पूजन केले. उपमुख्याध्यापक संदीप नेजकर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. हिंदी विभागप्रमुख सौ. दीपाली कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत उत्साहात सादर केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68068 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top