हणमसागर यांना काव्यरत्न पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हणमसागर यांना काव्यरत्न पुरस्कार
हणमसागर यांना काव्यरत्न पुरस्कार

हणमसागर यांना काव्यरत्न पुरस्कार

sakal_logo
By

हणमसागर यांना काव्यरत्न पुरस्कार
इचलकरंजी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घेतलेल्या राष्ट्रीय महाकाव्य स्पर्धेत इचलकरंजीच्या अनुष्का हणमसागर यांच्या ‘जगा आणि जगू द्या’ या कवितेला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काव्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय पर्यावरण पर्यटन अधिवेशनामध्ये पुरस्कार वितरण झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68356 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top