जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

जाहिरात बातमी
------------------------------------------------------
30016
नूपुर खांडकर, गायत्री रेंदाळे, श्रीशा गोस्की, लक्ष्मी पालकर,
मधुरा दिवटे, सत्यजित माळी, श्रेया अरबाळे, ऋतुजा जोध.

चाटे समूहाच्या ५११ जणांना
९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः दहावीच्या परीक्षेत चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या जिल्ह्यांतील क्लासेस व शाळेतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले. समूहातील नूपुर शिरीष खांडकर हिने १०० टक्के गुण मिळविले. समूहाच्या ५९१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले.
निकालाबाबत माहिती देताना चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे श्रेय नियोजनबद्ध परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे आहे. दहावीनंतरही या सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशाच्या राजमार्गावर योग्य मार्गदर्शक म्हणून आम्ही सदैव तत्पर आहोत. प्रा. डॉ. खराटे यांनी यशाबद्दल सांगून चाटे शिक्षण समूहाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी-पालक यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. १०० ते ९७.४० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी असे: नूपुर खांडकर (१००), गायत्री रेंदाळे (९९.६०), श्रीशा गोस्की (९९.२०), लक्ष्मी पालकर (९९), मधुरा दिवटे (९९.००), सत्यजित माळी (९८.८०), श्रेया अरबाळे (९८.८०), ऋतुजा जोध (९८.८०), प्रतीक्षा बिराजदार (९८.६०), नूपुर नवाळे (९८.६०), समृद्धी अवताडे (९८.४०), आरती पाटील (९८.२०), शार्दुल पाटील (९८.२०), आर्या शेळके (९८.२०), प्रज्ञा गायकवाड (९८.००), शर्विल चौगुले (९८.००), श्रीया शिंदे (९८.००), दीक्षा गवाने (९८.००), आदिती पाटील (९७.८०), ज्ञानेश्वरी घाडगे (९७.८०), अपूर्वी परबत (९७.८०), गौतमी जिरगे (९७.८०), प्रज्ञा गोरे (९७.८०), अथर्व पाटील (९७.६०), सृष्टी पाटील (९७.६०), ईशा यादव (९७.६०), राजलक्ष्मी वाकडे (९७.४०), राही तोडकर (९७.४०), श्रावणी नांदवडेकर (९७.४०).
विद्यार्थांच्या उज्ज्वल यशाबद्दल प्रा. मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे व प्रा. डॉ. भारत खराटे, चाटे कोचिंग क्लासेस आणि चाटेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69011 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top