‘सरस्वती’चा निकाल शंभर टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सरस्वती’चा निकाल शंभर टक्के
‘सरस्वती’चा निकाल शंभर टक्के

‘सरस्वती’चा निकाल शंभर टक्के

sakal_logo
By

30586
तेजस्विनी देसाई, अनुजा हिशेबकर

‘सरस्वती’चा निकाल शंभर टक्के
कुदनूर : कालकुंद्री (ता.चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयाने निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. तेजस्विनी गुंडोपंत देसाई ९४.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. अनुजा अनिल हिशेबकर ९३.७०, आशिया जहूरअहमद मुल्ला ९२.८०, तन्मय विश्राम गावित ९२.८०, अर्पिता विलास कोकीतकर ९२.६०, प्रथम पांडूरंग पाटील ९१.८० यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व खेडूत शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69055 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top