आजचे कार्यक्रम- १९ जून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- १९ जून
आजचे कार्यक्रम- १९ जून

आजचे कार्यक्रम- १९ जून

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- १९ जून

० पट्टाभिषेक सोहळा ः महापट्टाभिषेक महोत्सवांतर्गत ‘ऋतस्कंध विधान.’ स्थळ ः शुक्रवार पेठ श्री लक्ष्मीसेन मठ, वेळ ः दुपारी दोन वाजता
० उद्‌घाटन सोहळा ः शहर शिवसेनेच्या ‘शिवालय’ कार्यालयाचे उद्‌घाटन. स्थळ ः शनिवार पेठ. वेळ ः सायंकाळी पाच ते नऊ
० स्नेहमेळावा ः बी. टी. कॉलेज माजी विद्यार्थी स्नेहमेळावा. स्थळ ः राम गणेश गडकरी सभागृह. वेळ ः सकाळी दहा वाजता
० सुरक्षित अन्नावर कार्यशाळा ः निसर्गमित्र संस्थेच्या वतीने सुरक्षित अन्नावर कार्यशाळा. स्थळ ः हुतात्मा गार्डन, सागरमाळ. वेळ ः सकाळी अकरा वाजता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69248 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top