अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बातमी
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बातमी

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बातमी

sakal_logo
By

अकरावीसाठी
१६०९ अर्ज
कोल्हापूर, ता. २० ः अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास शुक्रवारपासून (ता. १७) सुरवात झाली. गेल्या पाच दिवसांत अकरावीसाठी १ हजार ६०९ अर्ज आले आहे. शहरातील ३१ महाविद्यालयांतील १०९६० जागांसाठी ही ऑनलाईन प्रक्रिया राबवली जात आहे.
दहावीचा निकाल शुक्रवारी (ता. १७) जाहीर झाला. त्यानंतर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली. पहिल्या दिवशी ९, शनिवारी (ता. १८) ३३७, रविवारी (ता. १९) २८४, सोमवारी (ता. २०) ९७९ असे एकूण १ हजार ६०९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्जात पहिला भाग भरला असून प्रवेश समितीच्या सूचनेनंतर दुसरा भाग भरला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69834 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top