‘ओंकार’मध्ये विविध उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ओंकार’मध्ये विविध उपक्रम
‘ओंकार’मध्ये विविध उपक्रम

‘ओंकार’मध्ये विविध उपक्रम

sakal_logo
By

‘ओंकार’मध्ये विविध उपक्रम
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-पालक संघ विव गृहशास्त्र भागातर्फे माद्याळ (ता. कागल) येथे भावेश्‍वरी हायस्कूलमध्ये आहार व आरोग्य या विषयावर डॉ. गंगासागर चोले यांचे व्याख्यान व प्रात्यक्षिक घेण्यात आले. विद्यार्थी, पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांच्या प्रोत्साहनाने व प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम झाला. मुख्याध्यापक ए. बी. हळीजोळे अध्यक्षस्थानी होते. समन्वयक डॉ. डी. जी. चिघळीकर यांनी स्वागत केले. लक्ष्मी गवळी यांनीसूत्रसंचालन केले तर डी. आर. झुनके यांनी आभार मानले. ऋतुजा घोरपडे, कल्पना चोथे, महादेवी आमते, ताराबाई शिंदे उपस्थित होते. मनिषा राणे, पूजा चौगुले यांनी नियोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70362 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top