निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

31196
मनोहर दाभाडे
कोल्हापूर : इंगळे नगर येथील मनोहर मारुती दाभाडे (वय ६३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

फोटो नाही
निर्मला मिरजकर
कोल्हापूर : महाराष्ट्र नगर, कळंबा रोड येथील श्रीमती निर्मला सूर्यकांत मिरजकर (वय ७६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

३११६१
मधुकर जोशी
कोल्हापूर : निकम पार्क, देवकर पाणंद येथील मधुकर माधव जोशी (वय ८८) यांचे निधन झाले. दंतरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांचे ते वडील होत. ते न्यू हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक होते. त्यांच्या मागे मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

३११६२
बनाबाई शेलार
कागल ः येथील बनाबाई विजय शेलार (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

३११६५
झाकीर वाकरेकर
कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील झाकीर चंदूलाल वाकरेकर (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

३११७६
सदाशिव पुरेकर
कोल्हापूर : गंगावेस येथील सदाशिव विश्‍वास पुरेकर (वय ६१) यांचे निधन झाले. कोल्हापूर आयटीआयमध्ये ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

१६३०
बंडा सोळसे
बोरपाडळे : माले (ता. पन्हाळा) येथील बंडा कृष्णा सोळसे (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

११५७
सुशीला चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे ः येथील सुशीला दौलू चौगुले (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

२८२६
शिवाजी केसरकर
उत्तूर ः बेलेवाडी हूबळगी (ता. आजरा) येथील सर्वोद्य पतसंस्थेचे कर्मचारी शिवाजी दत्तू केसरकर (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

२४५८
हिंदूराव पाटील
कुडित्रे ः वाकरे (ता. करवीर) येथील हिंदूराव लिंबारी पाटील (वय १०५) यांचे निधन झाले. दत्तू लिंबारी पाटील दूध संस्थेचे अध्यक्ष जयसिंग पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे तीन मुलगे, तीन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

००५६६
सुलाबाई पाटील
प्रयाग चिखली ः येथील सुलाबाई देवाजी पाटील (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70528 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top