निधन-२३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन-२३
निधन-२३

निधन-२३

sakal_logo
By

02433
महेश सूर्यवंशी
शिरोली पुलाची : येथील महेश आबासाहेब सूर्यवंशी (वय ५०) यांचे निधन झाले. कोल्हापूर ''सकाळ''मध्ये इलेक्ट्रिकल विभागाचे व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, भाऊ-भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २५) आहे.
-
31393
सुभाष आतकिरे
कोल्हापूर ः फुलेवाडी येथील सुभाष ज्ञानदेव आतकिरे (वय ७५) यांचे निधन झाले. महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य उदय अतकिरे यांचे ते चुलते होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २५) होणार आहे.
-
३१३५९
लता घोलपे
कोल्हापूर ः उत्तरेश्वर पेठ दुधाळी मैदान परिसरातील लता रविंद्र घोलपे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सासरे, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
-
३१३६०
श्रीधर माणगावकर
कोल्हापूर ः राजारामपुरी अकरावी गल्ली येथील श्रीधर माधव माणगावकर (वय ८९) यांचे निधन झाले. ते रहिमतपूर येथील राधाकृष्ण स्वामी विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
-
31342
सोनाबाई धुमाळ
कोल्हापूर ः कोरगाव (ता. पन्हाळा) येथील सोनाबाई मारूती धुमाळ यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-
02103
गणपती साळोखे
कोडोली : येथील बुगल गल्लीमधील गणपती तुकाराम साळोखे (वय ७०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवार (ता.२५) आहे.
-
17084
डॉ. तुकाराम पाटील
कोल्हापूर : कसबा बावडा, राजदत्त कॉलनीतील डॉ. तुकाराम रघुनाथ पाटील (वय ८६) यांचे निधन झाले. सचिन पाटील व डॉ. प्रसाद पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२६) बावडा येथे आहे.
-
01668
बाळू नायकवडी
पेठवडगाव: येथील माजी सैनिक बाळू पिराजी नायकवडी (वय ७६) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.२५) आहे
-
02110
छाया पाटील
खोची ः येथील छाया विठ्ठल पाटील (वय ५४) यांचे निधन झाले. ग्रामपंचायत सदस्या स्नेहा पाटील यांच्या त्या सासू व विठ्ठल पाटील यांच्या त्या पत्नी होत्या.
त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली, दीर, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी(ता.२५) आहे.
-
01666
संभाजी सावर्डेकर
पेठवडगाव :येथील संभाजी बापूसो सावर्डेकर(वय ७०) यांचे निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-
02925
गणपती कुंभार
मुरगूड : येथील आदर्श शिक्षक गणपती नाना कुंभार (वय ९१) यांचे निधन झाले. गोकुळचे कर्मचारी चंद्रकांत कुंभार व शिक्षक अरुण कुंभार यांचे ते वडील होत.
-

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70864 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top