निधन आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन आवश्‍यक
निधन आवश्‍यक

निधन आवश्‍यक

sakal_logo
By

३१७८५
अजित कुलकर्णी
कोल्हापूर ः म्हाळुंगे (ता. पन्हाळा) येथील अजित यशवंत कुलकर्णी (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

३१७८६
प्रशांत मिरजकर
कोल्हापूर ः क्रांतीसिंह पाटील नगर येथील प्रशांत सुर्यकांत मिरजकर (वय ३२) यांचे निधन झाले. मेनन अँड मेननचे सेवानिवृत्त कर्मचारी सुर्यकांत मिरजकर यांचे ते पुत्र होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

३९६९
पार्वती चौगुले
तारदाळ : येथील श्रीमती पार्वती शंकर चौगुले (वय १०५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71495 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top