आजचे कार्यक्रम- २६ जून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- २६ जून
आजचे कार्यक्रम- २६ जून

आजचे कार्यक्रम- २६ जून

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- २६ जून
.........
० समता दिंडी ः राजर्षी शाहू जयंती सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी. स्थळ ः दसरा चौक, वेळ ः सकाळी आठ वाजता
० पुरस्कार वितरण ः राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ततर्फे राजर्षी शाहू स्मृती पुरस्काचे वितरण. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी सहा वाजता
० शाहू भोजन थाळी ः श्री अंबाबाई भक्त मंडळातर्फे शाहू भोजन थाळीला प्रारंभ, स्थळ ः कपीलतीर्थ मार्केटसमोर. वेळ ः दुपारी दोन वाजता.
० पुरस्कार वितरण ः जिल्हा परिषदेतर्फे आचार्य प्र. के. अत्रे आणि विविध पुरस्कारांचे वितरण, स्थळ ः जिल्हा परिषद राजर्षी शाहू सभागृह. वेळ ः दुपारी तीन वाजता

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71525 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..