निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

31965
अमोल हंजे
कोल्हापूर ः बावडेकर आयुर्वेदिक दुकानाचे मालक अमोल चंद्रकांत हंजे (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

31968
बाळासो लाड
कोल्हापूर ः कसबा बावडा चव्हाण गल्ली येथील प्रगतशील शेतकरी बाळासो पांडुरंग लाड (वय ७६) यांचे निधन झाले. ते श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन प्रवीण लाड यांचे वडील होत. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे.

02839
अनिल गंगापुरे
उत्तूर ः येथील अनिल महादेव गंगापुरे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

02930
आनंदा कोतमिरे
मुरगूड : भडगाव (ता. कागल) येथील आनंदा सिद्धू कोतमिरे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.

01360
विठ्ठल चिंदगे
बिद्री : सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथील विठ्ठल बापू चिंदगे (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवार (ता. २७) आहे.

06855
सुधाकर कुरणे
घुणकी: माजी पोलिस कॉस्टेबल येथील सुधाकर नामदेव कुरणे (वय ६३) यांचे निधन झाले. माजी उपसरपंच प्रभाकर कुरणे यांचे बंधू होत. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71737 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top