
कलाप्रबोधिनी डिझाईन
''कलाप्रबोधिनीज’मध्ये
इंटिरिअर डिझाईनसाठी प्रवेश
कोल्हापूर, ता. २६ : कलाप्रबोधिनीज् इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन संस्थेत बॅचलर ऑफ डिझाईन (बी.डेस) इंटिरिअर डिझाईन हा चार वर्षांचा पूर्णवेळ डिग्रीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. कोर्सच्या प्रवेशासाठी टक्केवारीची अट नाही. कोणत्याही नीट, सीईटी पात्रता परीक्षेची गरज नाही. या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश सुरू झाले आहेत. कोर्ससाठी ४० विद्यार्थी प्रवेशित घेतले जातात. बॅचलर ऑफ डिझाईन (बी.डेस) इंटिरिअर डिझाईन पदवी अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२२ -२०२३ साठी प्रवेश सुरू झाले असून १२ वी आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसी, व्हीसी या सर्व शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तसेच डिप्लोमा धारंकाना थेट द्वितीय वर्षास प्रवेश दिला जातो. ऑनलाईन प्रवेशाची लिंक https://collegeerp.kpinstituteofdesign.org वर संपर्क साधता येईल.
कलाप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, महावीर गार्डन मागे, नागाळा पार्क येथे तसेच www.kpinstituteofdesign.org यावर संपर्क साधावा.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71748 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..