आज दोन हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज दोन हरकती
आज दोन हरकती

आज दोन हरकती

sakal_logo
By

मनपा मतदार यादीबाबत
दोन हरकती दाखल
कोल्हापूर, ता.२६ ः महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीबाबत आज विभागीय कार्यालय क्रमांक दोनमध्ये दोन हरकती दाखल झाल्या. दाट लोकवस्तीत मतदार यादीबाबतीतचे प्रश्‍न असून आतापर्यंत तीन हरकती आल्या आहेत. मात्र सोमवारनंतर हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
२३ जून रोजी प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर १ जुलैपर्यंत हरकती मागवल्या आहेत. विभागीय कार्यालयात प्रभागातील यादीबाबत हरकती नोंदवायच्या आहेत. अनेक प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात जाणे हे प्रकार जास्त आहेत. त्रिसदस्यीय प्रभागात मतदार संख्या मोठी असल्याने नावे शोधण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. प्रभागाच्या सीमा पाहून त्यानुसार कोणाची नावे आहेत, कोणाची दुसरीकडे गेली याचा शोध इच्छुक, कार्यकर्ते घेत आहेत. त्यामुळे रविवारपर्यंत केवळ तीनच हरकती दाखल झाल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71769 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top