आजरा आयटीआयमध्ये प्रवेश सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा आयटीआयमध्ये प्रवेश सुरू
आजरा आयटीआयमध्ये प्रवेश सुरू

आजरा आयटीआयमध्ये प्रवेश सुरू

sakal_logo
By

आजरा आयटीआयमध्ये प्रवेश सुरू
आजरा ः येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने गुरुवार (ता. ३०) पर्यंत अर्ज दाखल करावयाचे आहेत. वेल्डर, कॉम्प्युटर, ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, पत्रे कारागीर व हॉटेल मॅनेजमेंट हे एक वर्षाचे, तर फिटर, इलेक्ट्रिशियन व इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल हे दोन वर्षांचे अभ्यासक्रम आहेत. २८९ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश क्षमता आहे. मुलींसाठी ड्रेस मेकिंग हा अभ्यासक्रम आहे. विद्यार्थ्यांनी संकेत स्थळावर अर्ज सादर करावयाचे आहेत. प्रवेश इच्छुकांना मदतीसाठी दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य वाय. बी. पाटील यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72329 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..