आवश्यक- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- संक्षिप्त
आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

sakal_logo
By

32443
मोफत आरोग्य शिबिराला प्रतिसाद
कोल्हापूर ः येथील टायटन शोरूम परिसरातील एशियन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने शाहू जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन झाले. शिबिराचे उद्‌घाटन मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘जीएसटी’चे अधिकारी रोहित जोशी, माजी नगरसेवक ईश्वर परमार, बंटी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. वसिम मुल्ला यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शिबिरात पोटविकार, हाडांचे आजार, रक्तदाब, रक्तशर्करा आदी विविध तपासण्या झाल्या. डॉ. विजय बर्गे आणि डॉ. निशांत जगदाळे यांनी शिबिरादरम्यान रुग्णांची तपासणी केली. दिवसभरात १२० जणांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. दरम्यान, माजी नगरसेविका नयना परमार, वीणा परमार यांनी डॉ. वसीम मुल्ला यांचे स्वागत केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72391 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..