निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

03714
पांडूरंग कोंडेकर
म्हाकवे : बानगे (ता. कागल) येथील पांडूरंग दादू कोंडेकर (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सुन,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.२९) आहे.
-
06864
आनुबाई शेळके
घुणकी : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील अनुबाई रामचंद्र शेळके (वय ९५) यांचे निधन झाले. तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बबन शेळके व माजी सचिव मनोहर शेळके यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी आहे.
-
06862
तुकाराम चव्हाण
घुणकी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील तुकाराम रामचंद्र चव्हाण (वय ९०) यांचे निधन झाले. ते वारणानगर येथील वारणा सहकारी साखर कारखान्याचे शेती विभागातील सेवानिवृत्त फिल्ड ऑफिसर होते.
-
01887
शारदा पाटील
कसबा बीड ः सडोली दुमाला (ता. करवीर) येथील शारदा रंगराव पाटील (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुली, सासू, दिर, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.३०) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72502 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..