शिक्षक संचयनीतर्फे साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक संचयनीतर्फे साहित्य वाटप
शिक्षक संचयनीतर्फे साहित्य वाटप

शिक्षक संचयनीतर्फे साहित्य वाटप

sakal_logo
By

32501
कालकुंद्री : शालेय साहित्य वितरणप्रसंगी सर्व विद्यार्थी, शिक्षक संचयनीचे सदस्य.

शिक्षक संचयनीतर्फे साहित्य वाटप
कुदनूर : कालकुंद्री (ता. चंदगड) येथील शिक्षक संचयनीतर्फे शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या ३० वर्षांपासून शिक्षक संचयनी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून राजर्षी शाहू जयंतीचे औचित्य साधून १०० हून अधिक विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले. के. जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचयनीचे अध्यक्ष जोतिबा पाटील व आर. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी मुख्याध्यापिका माया पाटील, जानबा पाटील, सविता कुंभार, लक्ष्मण जोशी, राजाराम जोशी, अरविंद कोकीतकर, अर्जुन मुतकेकर, विजय यल्लाप्पा पाटील, जयवंत पाटील, विठोबा मुंगुरकर, अर्जुन पाटील, अशोक वर्पे, अशोक जोशी उपस्थित होते. गाडीवडर यांनी सूत्रसंचालन केले. जोतिबा पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72514 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..