इचल : जलवाहिनी गळती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : जलवाहिनी गळती
इचल : जलवाहिनी गळती

इचल : जलवाहिनी गळती

sakal_logo
By

32669

‘कृष्णा’ योजनेचे पाणी वाया
इचलकरंजी ः शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ‘कृष्णा’ योजनेच्या जलवाहिनीला टाकवडे (ता. शिरोळ) येथे सागर पाटील यांच्या शेतामध्ये गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम उद्या (गुरुवार) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळित होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन जल अभियंता सुभाष देशपांडे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72758 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..