मतदार हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार हरकती
मतदार हरकती

मतदार हरकती

sakal_logo
By

मनपा फोटो
मतदार यादीवर १० हरकती
कोल्हापूर ः महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर आज १० हरकती दाखल झाल्या. हरकतींची एकूण संख्या ५८ झाली आहे.
आज विभागीय कार्यालय एकमध्ये दोन, विभागीय कार्यालय दोनमध्ये एक, विभागीय कार्यालय तीनमध्ये पाच, विभागीय कार्यालय चारमध्ये दोन हरकती आल्या आहेत. हरकत दाखल करण्याची मुदत रविवारपर्यंत (३ जुलै) वाढवली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73024 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top