चिले निवृत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिले निवृत
चिले निवृत

चिले निवृत

sakal_logo
By

32816
अग्निशमन अधिकारी
रणजित चिले निवृत्त
कोल्हापूर, ता. ३० : महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले गुरुवारी निवृत्त झाले. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. ते रोजंदारी कर्मचारी म्हणून १९८३ मध्ये रुजू झाले. १९९० मध्ये अग्निशमन दलामध्ये फायरमन या पदावर कायम झाले. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी दिल्ली येथील स्वरूप टॉकीजला लागलेल्या आगीतून २५० नागरिकांना जिवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. शहरात आलेला बिबट्या पकडणे, २००५-२०१९-२०२१ मधील महापुरामध्ये अडकलेल्या शेकडो कुटुंबांना अग्निशमन जवानांच्या मदतीने बाहेर काढले. कोरोना महामारीमध्ये कोविड योद्धा म्हणून काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73036 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top