महिला बचत गटांनी उत्पादित विक्री केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला बचत गटांनी उत्पादित विक्री केंद्र
महिला बचत गटांनी उत्पादित विक्री केंद्र

महिला बचत गटांनी उत्पादित विक्री केंद्र

sakal_logo
By

जिल्हा परिषदेतून...
३२८३३

बचत गटांच्या उत्‍पादनांची विक्री
कोल्‍हापूर : महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या ‍वस्तूंची विक्री मुख्यालयात होणार आहे. जिल्‍हा परिषद मुख्यालयाच्या आवारात महाआवास अभियानांतर्गत बांधलेल्या डेमो हाऊसमध्ये विक्री केंद्र सुरू केले आहे. त्याचे उद्‌घाटन आज प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांच्या हस्‍ते झाले. बचत गटांच्या वस्तू यापुढे डेमो हाऊसमध्ये ठेवण्याच्या सूचना राज्य ग्रामीण जीवन्ननोती अभियान विभागास चव्हाण यांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी यावेळी महिला बचत गटांकडील वस्तू विकत घेत, सर्वांनीच वस्‍तू खरेदी करण्याचे आवाहन केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी ज्ञानदेव मडके, अभियंता माया सुर्वे व जिल्हा अभियान व्यवस्थापक वनिता डोंगरे यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73065 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top