खंडोबा तालीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडोबा तालीम
खंडोबा तालीम

खंडोबा तालीम

sakal_logo
By

32841

खंडोबा तालीम मंडळातर्फे शालेय साहित्य
कोल्हापूर ः येथील शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच तालमीचे कार्यकर्ते धनाजी कलिकते हे तलाठी म्हणून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक ईश्‍वर परमार, श्रीकांत मोहिते, पंडितराव पोवार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73093 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top