गडहिंग्लजला भाजपचा आनंदोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला भाजपचा आनंदोत्सव
गडहिंग्लजला भाजपचा आनंदोत्सव

गडहिंग्लजला भाजपचा आनंदोत्सव

sakal_logo
By

32847
गडहिंग्लज : दसरा चौकात आनंदोत्सव साजरा करताना भाजपचे कार्यकर्ते.

गडहिंग्लजला भाजपचा आनंदोत्सव
गडहिंग्लज : राज्यात शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, साखर वाटण्यात आली. गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी, तर उपमुख्यमंत्रिपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी दसरा चौकात जल्लोष केला. शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, अनिल खोत, संदीप नाथबुवा, संदीप रोटे, कुमार पाटील, अनिल गायकवाड, युवराज बरगे, प्रितम कापसे, प्रदीप पाटील, सतीश हळदकर, सुनील पाटील, युवराज आडावकर, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुलेही उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73135 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..