सिलाई वर्ल्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिलाई वर्ल्ड
सिलाई वर्ल्ड

सिलाई वर्ल्ड

sakal_logo
By

एकाच्या किमतीत सहा साड्या देणारी
सिलाईची ‘आषाढ-सहा डी’ ऑफर!
कोल्हापूर, ता. १ ः गुरुपुष्यामृताच्या शुभमुहूर्तावर साडी खरेदी करण्याचा नवा ट्रेंड सुरू करून तो महिलावर्गामध्ये लोकप्रिय करणारे सिलाईवर्ल्ड! या आषाढात येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाच्या खरेदीसाठीही सिलाईवर्ल्डने आणली आहे, आषाढ-सहा डी ऑफर.
यामध्ये फक्त एका साडीचे पैसे द्यायचे आहेत आणि सहा साड्या मिळणार आहेत. त्यासोबतच पाच टक्के अधिक खरेदीचा लाभ देखील मिळणार आहे. महिलांना या ऑफरमध्ये निवडीसाठीअधिक वाव मिळावा, या हेतूने सिलाई वर्ल्डने खण साड्या, सिल्क साड्या, ब्रोकेड सिल्क, कांजीवरम्, बनारसी सिल्क, पैठणी सिल्क, शालू, घागरा, आहेर साड्या असा फ्रेश स्टॉक मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेला आहे.
आता पुढील काळ सणांचा व व्रतांचा असल्यामुळे महिला वर्गासाठी ही साडी खरेदीची मोठी पर्वणी आणल्याचे सिलाई वर्ल्डचेसंचालक सागर गुजर यांनी सांगितले. सिलाई वर्ल्डच्या चौथी गल्ली, राजारामपुरी (कोल्हापूर) येथील शोरूम्समध्ये ही ऑफर फक्त पाच दिवस उपलब्ध असणार आहे. त्यामुळे महिलांनी भेट देऊनअधिकाधिक साडी खरेदीचाआनंद लुटावा, असे आवाहन सिलाई वर्ल्डतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73312 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..