मुक्त विद्यापीठ वर्धापनदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुक्त विद्यापीठ वर्धापनदिन
मुक्त विद्यापीठ वर्धापनदिन

मुक्त विद्यापीठ वर्धापनदिन

sakal_logo
By

33074

यशवंतराव चव्हाण मुक्त
विद्यापीठाचा ३३ वा वर्धापन दिन

कोल्हापूर, ता. १ ः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा तेहतीसावा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागर डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज संचलन झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन झाले. डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी वसंतराव नाईक यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली व कृषी दिनाचे औचित्य साधून विभागीय केंद्राच्या आवारात वडाचे रोपटे लावण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73318 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..