जगन्नाथ रथयात्रेत चाळीस फूट रांगोळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगन्नाथ रथयात्रेत चाळीस फूट रांगोळी
जगन्नाथ रथयात्रेत चाळीस फूट रांगोळी

जगन्नाथ रथयात्रेत चाळीस फूट रांगोळी

sakal_logo
By

33091
जगप्रसिद्ध जगन्नाथ
रथयात्रेत कलापूरचा आविष्कार
कोल्हापूर, ता. १ ः ओडिशातील पुरीमध्ये आजपासून जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ झाला. यानिमित्ताने कलापूरचे रंगावलीकार महेश पोतदार यांनी रथोत्सव मार्गावर भव्य रांगोळी साकारली. तब्बल चाळीस बाय चाळीस फूट आकाराची ही रांगोळी भाविकांत चर्चेचा विषय ठरली.
कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर यात्रेत भाविकांना थेट सहभागी परवानगी दिली आहे. कडक बंदोबस्तात या रथयात्रेला प्रारंभ झाला असून १२ जुलैपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73354 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..