पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

वेळवट्टीजवळ टस्कराने रोखला मार्ग
आजरा, ता. १ : आजरा-आंबोली मार्गावर काल टस्कर उतरल्यामुळे त्यांने रस्ता रोखला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती. टस्कर मार्गावरून खाली उतरेपर्यंत प्रवासी वाहनासह मार्गावर थांबून होते. तो शेतवडीत गेल्यावर वाहतूक पूर्ववत झाली. त्यांने बांबूचे नुकसान केले आहे. गवसे परिसरात असलेल्या टस्कराने वेळवट्टीकडे मोर्चा वळवला आहे. तो शेतातील पीक फस्त करीत चालला आहे. त्याच्या उपद्रवाला शेतकरी चांगले कंटाळले आहे. काल गुरुवारी तो रात्री आठ वाजता वेळवट्टी फाट्यावर आजरा-आंबोली मार्गावर आला. तो रस्तातच ठाण मांडून राहिल्याने वाहतूक ठप्प झाली. तो रस्त्यावरून खाली उतरेपर्यंत वाहतूक ठप्प होती. शेतवडीत गेल्यावर वाहतूक सुरू झाली. दरम्यान, त्यांने बांबू पिकाचे नुकसान केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73416 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..