निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

33092
शालिनी शेवाळे
कोल्हापूर : कळंबा, तपोवन मैदान येथील शालिनी मधुकर शेवाळे (वय ८८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ३) पंचगंगा घाट येथे आहे.
-------------
33095
वैशाली सुतार
कोल्हापूर : वर्षानगर येथील वैशाली पांडुरंग सुतार (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
---------------
33097
राजश्री ब्रह्मपुरे
कोल्हापूर : बजाप माजगावकर तालीम, कुंभार गल्ली येथील राजश्री आनंदराव ब्रह्मपुरे यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २) आहे.
-------------
33099
कमला मरनूर
कोल्हापूर : कमला मलाप्पा मरनूर यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नात, मुलगी असा परिवार आहे.
--------------
33108
मधुकर पाटील
कोल्हापूर : गांधीनगर येथील मधुकर शामराव पाटील (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-------------
02573
येसाबाई सूर्यवंशी
कळे : येथील येसाबाई यशवंत सूर्यवंशी (वय ८६) यांचे निधन झाले. पन्हाळा पंचायत समिती बांधकाम विभागाचे निवृत्त कर्मचारी यशवंत कृष्णा सूर्यवंशी यांच्या त्या पत्नी होत. बांधकाम विभागाचे कर्मचारी विलास सूर्यवंशी यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--------------
02843
मारुती हरीले
उत्तूर : बेलेवाडी हुबळगी (ता. आजरा) येथील मारुती यल्लापा हरीले (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
--------------
00994
रत्‍नाबाई कोरे
कसबा : सांगाव येथील रत्‍नाबाई सदाशिव कोरे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन व उत्तर कार्य रविवार (ता. ३) आहे.
-------------
01640
आक्काताई सावंत
बोरपाडळे : मोहरे (ता. पन्हाळा) येथील आक्काताई बापू सावंत (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन उद्या (ता. २) आहे.
----------
02710
आक्काताई सावगावे
कुरुंदवाड : येथील आक्काताई कल्लाप्पा सावगावे (वय ९२) यांचे निधन झाले. शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी, सून, जावई, नात, नातू असा परिवार आहे.
-----------
03733
गणपती गवळी
कागल : कोल्हापूरमधील जुने एनसीसी ऑफिस संभाजीनगरसमोरील रहिवासी गणपती गवळी (वय ७७) यांचे निधन झाले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील निवृत्त हवलदार होत. कागलच्या श्रीनाथ सहकारी समूहाचे संस्थापक व नगरसेवक चंद्रकांत गवळी यांचे ते बंधू होत. त्यांच्या मागे एक मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (ता. ३) पंचगंगा स्मशानभूमी कोल्हापूर येथे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73419 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..