आवश्‍यक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्‍यक बातमी
आवश्‍यक बातमी

आवश्‍यक बातमी

sakal_logo
By

33279
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिसानिमित्त शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप केले. त्याबद्दल भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांना आभारपत्र दिले. कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रवी लाड, कार्याध्यक्ष सुरेंद्र चौगले, इंद्रजित पोवार, सुजित लाड, जितेंद्र लाड, सौरभ लाड आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73641 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top