किणी अपघातातील महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किणी अपघातातील महिलेचा मृत्यू
किणी अपघातातील महिलेचा मृत्यू

किणी अपघातातील महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

किणी अपघातातील
महिलेचा मृत्यू
कोल्हापूर ः किणी येथे शनिवारी (ता. २) झालेल्या तिहेरी अपघातात जखमी असलेल्या अर्नियन त्रिलेशकुमार (वय ४१, रा. बेंगलोर) यांचा आज सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. या अपघातात एकूण चौघांचा मृत्यू झाला. पुणे-बेंगलोर महामार्गावर मोटार, कंटेनर आणि ट्रक यांची धडक होऊन तिहेरी अपघात झाला. यामध्ये त्रिलेश कुमार, संजना माहेश्वरी, जिथ्था त्रिलेश, (सर्व रा. बेंगलोर) यांचा मृत्यू झाला, तर आर्नियन या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी ८ वाजता उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73917 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top