आजऱ्यात राष्ट्रवादीतर्फे आज सत्कार समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात राष्ट्रवादीतर्फे आज सत्कार समारंभ
आजऱ्यात राष्ट्रवादीतर्फे आज सत्कार समारंभ

आजऱ्यात राष्ट्रवादीतर्फे आज सत्कार समारंभ

sakal_logo
By

आजऱ्यात राष्ट्रवादीतर्फे आज सत्कार
आजरा : आजरा तालुक्यातील विविध सेवा संस्थांच्या नूतन संचालकांचा उद्या (ता. ५) सकाळी अकराला तालुका राष्ट्रवादीतर्फे सत्कार आयोजित केल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे संचालक सुधीर देसाई यांनी दिली. आजरा एमआयडीसी येथे माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74068 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top