चिंतामणी लोंढे यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंतामणी लोंढे यांचा सत्कार
चिंतामणी लोंढे यांचा सत्कार

चिंतामणी लोंढे यांचा सत्कार

sakal_logo
By

33904
आजरा : येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत चिंतामणी लोंढे यांचा सत्कार करताना प्रभारी गटविकास अधिकारी सुधीर खोराटे.

चिंतामणी लोंढे यांचा सत्कार
आजरा : येथील पंचायत समितीमधील बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता डॉ. चिंतामणी लोंढे यांचा सत्कार प्रभारी गटविकास अधिकारी सुधीर खोराटे यांच्या हस्ते झाला. त्यांना नुकताच जिल्हा परिषदेतर्फे राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला आहे. लोंढे यांनी शासकीय कामकाजाबरोबर स्थापत्य क्षेत्राशी निगडित वास्तुशास्त्र या विषयात संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. अभियंता क्षेत्रात तालुक्यात प्रथमच लोंढे यांना शाहू पुरस्काराचा मान मिळाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74409 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top