निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

33957
दिप्तेजा निकम
कोल्हापूर : मंगळवार पेठ, श्री यल्लमा देवालय येथील सौ. दिप्तेजा दिलीप निकम (वय ४६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुली, एक मुलगा, असा परिवार आहे. वाय. पी. पोवार नगर येथील उद्यम को-ऑपरेटिव सोसायटीच्या त्या संचालिका होत्या. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ६) आहे.
-
33959
राजश्री पाटील
कोल्हापूर : बालाजी पार्क, रामानंद नगर येथील राजश्री रामचंद्र पाटील यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. 6) आहे.
-
33969
चारुदत्त पाटील
कोल्हापूर : मांगोली (ता. राधानगरी) येथील चारुदत्त राजाराम पाटील (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन भाऊ, एक बहिण, चुलते असा परिवार आहे.
-
33971
कृष्णात सरनाईक
कोल्हापूर : शिवाजी पेठ, सरनाईक गल्ली येथील कृष्णात सरनाईक (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
-
33980
पार्वती ओतारी
कोल्हापूर : राजारामपुरीतील श्रीमती पार्वती अनिल ओतारी (मलकापूरकर) (वय ६७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ६) आहे.
-
33940
रविंद्र चुनेकर
कोल्हापूर : येथील रविंद्र कमलाकर चुनेकर (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षविसर्जन बुधवारी सकाळी ८.३० वाजता आहे.
-
01658
विष्णू पाटील
कसबा तारळे : कुकूडवाडी (ता. राधानगरी) येथील भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष विष्णू तुकाराम पाटील (वय ७६)यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वाहतूक व्यावसायिक सुरेश व विजय पाटील यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.६) आहे.
-
02114
यशोदा वरेकर
कोडोली : येथील किबिले गल्लीमधील श्रीमती यशोदा निवृत्ती वरेकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांचे मागे तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ७) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74485 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top