गोकुळच्या गुण नियंत्रण व्यवस्थापकपदी आर.व्ही.पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळच्या गुण नियंत्रण 
व्यवस्थापकपदी आर.व्ही.पाटील
गोकुळच्या गुण नियंत्रण व्यवस्थापकपदी आर.व्ही.पाटील

गोकुळच्या गुण नियंत्रण व्यवस्थापकपदी आर.व्ही.पाटील

sakal_logo
By

33960

गुण नियंत्रण व्यवस्थापकपदी पाटील
कोल्हापूर ः जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) गुण नियंत्रण विभागाच्या व्यवस्थापकपदी आर. व्ही. पाटील यांची नियुक्ती झाली. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. दरम्यान, श्री. पाटील यांचा सत्कार सहायक महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांच्या हस्ते झाला. सहायक व्यवस्थापकपदी रमेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. सेवानिवृत्त समुद्रे आणि व्यवस्थापक एम. व्ही. मोरे यांचाही सत्कार केला. डेअरी विभागाचे श्री. चौधरी, व्यवस्थापक सुधाकर पाटील, सहायक व्यवस्थापक उदय पाटील, सुशील देसाई आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74489 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..