घाई रोप लागणीची..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाई रोप लागणीची..!
घाई रोप लागणीची..!

घाई रोप लागणीची..!

sakal_logo
By

34466
घाई रोप लागणीची..!
गडहिंग्लज : बऱ्याच प्रतीक्षेनंतर गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पावसाअभावी खोळंबलेल्या कामांना गती आली आहे. शेतात मुबलक पाणी आणि रबरबीत चिखल झाला तरच रोपे चांगली लावता येतात. येथील वडरगे मार्गालगत भाताच्या रोप लागणीची घाई साधणाऱ्या शेतकऱ्यांचे छायाचित्र टिपले आहे, ‘सकाळ’चे छायाचित्रकार आशपाक किल्लेदार यांनी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75235 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top