रोटरीच्या अध्यक्षपदी धूत, गौड सचिवपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरीच्या अध्यक्षपदी धूत, गौड सचिवपदी
रोटरीच्या अध्यक्षपदी धूत, गौड सचिवपदी

रोटरीच्या अध्यक्षपदी धूत, गौड सचिवपदी

sakal_logo
By

34501
सत्यनारायण धूत, प्रकाश गौड

‘रोटरी’च्या अध्यक्षपदी धूत,
गौड सचिवपदी
इचलकरंजी ः येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सत्यनारायण धूत, सचिवपदी प्रकाश गौड, तर खजिनदारपदी संतोष पाटील यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणी अशी; प्रेसिडेंट इलेक्ट - दीपक निंगुडगेकर, व्हाईस प्रेसिडेंट - संजय घायतिडक, जॉईंट सेकेटरी- पंकज कोठारी, डायरेक्टर क्लब सर्व्हिस - चंद्रकांत मगदूम, व्होकेशनल सर्व्हिस - विक्रम बुचडे, रोटरॅक्ट व इंटरॅक्ट - पिरगोंडा पाटील, कम्युनिटी सर्व्हिस - शरद देसाई, न्यू जनरेशन - शीतल चौगुले, पोलिओ प्लस - सागर पाटील, इंटरनॅशनल सर्व्हिस - सुशील माहेश्‍वरी, सार्जंट अॅट आर्मस् - रविकांत भागवत, लिट्रसी कमिटी - नितीन भागवत, यूथ सर्व्हिस - राजाराम जाधव, पास्ट प्रेसिडेंट - प्रकाश रावळ, रोटरी वेल्फेअर ट्रस्ट चेअरमन - नेमिनाथ कोथळे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75285 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..