त्र्यंबोली यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्र्यंबोली यात्रा
त्र्यंबोली यात्रा

त्र्यंबोली यात्रा

sakal_logo
By

34696
टेंबलाई टेकडीवर
करमणुकीची साधने
कोल्हापूर ः आषाढातील त्र्यंबोली यात्रेच्या निमित्ताने टेंबलाई टेकडीवर आता करमणुकीच्या विविध साधनांनी हजेरी लावली आहे. आषाढी एकादशीनंतर मंगळवारपासून (ता. १२) आता यात्रांना उधाण येणार आहे. या पार्श्वभूमीवर टेंबलाई टेकडीवर तयारी पूर्ण झाली आहे. आषाढातील शुक्रवारनिमित्त आज देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. शिवदीप गुरव यांनी ही पूजा बांधली. दिवसभर वैयक्तिक नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75552 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..