जाहिरात- अमेझ स्टोअर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात- अमेझ स्टोअर्स
जाहिरात- अमेझ स्टोअर्स

जाहिरात- अमेझ स्टोअर्स

sakal_logo
By

34698
अमेझ् स्टोअर्समध्ये
धमाकेदार मॉन्सून ऑफर्स
कोल्हापूर, ता. ८ ः राजारामपुरीतील अमेझ् स्टोअर्समध्ये विविध गारमेंटवर खास मॉन्सून ऑफर्स जाहीर झाल्या आहेत. साहजिकच खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होवू लागली आहे. राजारामपुरी पाचवी, सातवी आणि नववी गल्ली येथे मेन्स, वूमेन्स आणि किडस् अशी तीन स्वतंत्र स्टोअर असून पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम साधणारी असंख्य व्हरायटी येथे उपलब्ध आहे. रविवारी (ता.१०) साजऱ्या होणाऱ्या ईदच्या पार्श्वभूमीवर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटांना भुरळ घालणारी रेंज असल्याने ग्राहकांचा खरेदीसाठी मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
खास महिला व मुलींसाठी कुर्ती, घागरा, लेहंगा, गाऊन, टॉप, जिन्स, सूटस्, वेस्टर्न गाऊन, मिडी, लेगीन्स, दुपट्ट्याची विविध रेंज अत्यंत माफक दरात उपलब्ध आहे. राजारामपुरी सातवी- आठवी गल्ली येथे हे स्टोअर आहे. राजारामपुरी नववी गल्ली मेनरोडवर अमेझ् कीडस् स्टोअर असून शरारा, प्लाझो, सेट, गाऊन, जिन्स, टॉप, टीशर्ट, फ्रॉक तसेच मॅटर्निटी वेअर आकर्षक रेंजमध्ये उपलब्ध आहे. राजारामपुरी पाचवी गल्ली येथे मेन्स स्टोअर असून येथे पुरूषांचे व्यक्तिमत्व रूबाबदार बनवणारी असंख्य व्हरायटी आहे. या सर्व गारमेंटवर दोनवर एक फ्री, तीनवर दोन फ्री, पाचवर पाच फ्री अशा ऑफर्स आहेत. ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्टोअरतर्फे केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75558 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top